അർത്ഥം : कार्य आणि कारण ह्या स्वरुपाचा संबंध.
ഉദാഹരണം :
मानवी भूगोल म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि मानवाची भौतिक प्रगती यांमधील कार्यकारणभावाचे संशोधन होय.
പര്യായപദങ്ങൾ : कार्यकारणसंबंध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह भाव या संबंध जो कारण का कार्य से और कार्य का कारण से होता है।
संकट और दुख में कार्य-कारण-संबंध होता है।