അർത്ഥം : गेलेली ऊर्जा, ताजेपणा इत्यादी पुन्हा प्राप्त करून देणारी प्रक्रिया.
ഉദാഹരണം :
कोरड्या जमिनीचा पावसानंतर कायाकल्प झाला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The phenomenon of vitality and freshness being restored.
The annual rejuvenation of the landscape.അർത്ഥം : वृद्ध शरीराला तारूण्य प्राप्त करून देण्याकरीता केलेला वैद्यकीय उपचार.
ഉദാഹരണം :
श्रीधरने आपला कायाकल्प केला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of restoring to a more youthful condition.
rejuvenation