അർത്ഥം : रूपवान स्त्री.
ഉദാഹരണം :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
പര്യായപദങ്ങൾ : चारुगात्री, रमणी, सुंदर स्त्री, सुंदरी
അർത്ഥം : एक रागिणी.
ഉദാഹരണം :
कामिनी कामोद रागची पत्नी आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :