അർത്ഥം : शरीर कंपायमान होणे.
ഉദാഹരണം :
अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
പര്യായപദങ്ങൾ : कापरे भरणे, थरथरणे, थरारणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर में एक प्रकार की सिहरन महसूस होना।
ठंड के कारण उसका शरीर काँप रहा है।അർത്ഥം : भीतीने शरीर कापणे.
ഉദാഹരണം :
दहशतवाद्याल समोर पाहून सोहन थरथरू लागला.
പര്യായപദങ്ങൾ : कंप सुटणे, थरथर कापणे, थरथरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
क्रोध, भय आदि के कारण काँपने लगना।
उग्रवादी को देखते ही सोहन का शरीर थरथराने लगा।അർത്ഥം : एका विशिष्ट पद्धतीने गळा इत्यादी सावकाश कापणे.
ഉദാഹരണം :
कसायाने बकरा कापला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कापले किंवा छाटले जाणे.
ഉദാഹരണം :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कात्रीने वा तशाच प्रकारच्या हत्याराने कापणे.
ഉദാഹരണം :
झाडे कातरण्यासाठी माळी काकांनी नवीन कात्री आणली
പര്യായപദങ്ങൾ : कातरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : चालून अथवा वाहनाने रस्त्याचे अंतर पार पाडणे वा पूर्ण करणे.
ഉദാഹരണം :
आम्ही दोघांनी १५ किलोमीटर अंतर कापले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Travel across or pass over.
The caravan covered almost 100 miles each day.അർത്ഥം : एखाद्या धारदार वस्तूने तुकडे करणे.
ഉദാഹരണം :
तो भाजी छान चिरतो.
പര്യായപദങ്ങൾ : चिरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पत्त्याच्या खेलात पानांच्या गड्डीतून काही पाने वेगळी काढून ठेवणे.
ഉദാഹരണം :
जादूगाराने सांगितल्याप्रमाणे मी पत्ते कापले.
പര്യായപദങ്ങൾ : काटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Divide a deck of cards at random into two parts to make selection difficult.
Wayne cut.അർത്ഥം : पत्त्याच्या खेळत हुकुमाचे पान टाकून इतर पानांची कार्यक्षमता नाहीशी करणे.
ഉദാഹരണം :
त्याने हुकुमचे पान टाकून माझा राजा कापला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ताश के खेल में तुरुप के किसी पत्ते द्वारा किसी दूसरे पत्ते को प्रभावहीन करना।
रामू ने तुरुप के पंजे से मेरे एक्के को काटा।അർത്ഥം : खूप पैसे खर्च करवणे.
ഉദാഹരണം :
आज त्याला चांगला कापला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी से अत्यधिक खर्च कराना।
सुनील को नई नौकरी मिलते ही उसके साथियों ने उसे दावत के नाम पर खूब लूटा।അർത്ഥം : एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे.
ഉദാഹരണം :
पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते.
तो गर्दीला चिरत सर्वात पुढे गेला.
പര്യായപദങ്ങൾ : चिरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बड़ी चीज या तल के भाग को इधर-उधर करना।
नाव आगे बढ़ने के लिए पानी चीरता है।