അർത്ഥം : अणकुचीदार टोक असलेला झाडाच्या फांदीवरील काडीसारखा भाग.
ഉദാഹരണം :
माझ्या पायात खोलवर काटा रुतला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : माशाच्या शरीरातील हाड.
ഉദാഹരണം :
मासा खाताना त्याच्या तोंडात काटा बोचला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मछली के शरीर के अंदर पाई जानेवाली काँटे जैसी अस्थि।
मछली खाते समय रामू के मुँह में काँटा चुभ गया।A bone of a fish.
fishboneഅർത്ഥം : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
ഉദാഹരണം :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वजन मापण्याचे पारडी नसलेले किंवा एकाच पारड्याचे यंत्र.
ഉദാഹരണം :
काट्यावर नेऊन या सामानाचे वजन करा.
പര്യായപദങ്ങൾ : वजनकाटा
അർത്ഥം : विंचू इत्यादींचा, मागील बाजूस असणारा, दंश करणारा अवयव.
ഉദാഹരണം :
विंचवाची नांगी धरली की त्याला सहज हातात उचलता येते.
പര്യായപദങ്ങൾ : नांगी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A sharp organ of offense or defense (as of a wasp or stingray or scorpion) often connected with a poison gland.
stingerഅർത്ഥം : कोणतीही टोकदार काट्यासारखी गोष्ट.
ഉദാഹരണം :
फणसाला वरून काटे असतात पण आत गोड गरे असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An iron spike attached to the shoe to prevent slipping on ice when walking or climbing.
climber, climbing iron, crampon, crampoonഅർത്ഥം : एखाद्या उपकरणाचा दर्शक जो परिमाण, अंक वा दिशा सूचित करतो.
ഉദാഹരണം :
त्या घडाळ्याचे काटे फारच मोठे आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A slender pointer for indicating the reading on the scale of a measuring instrument.
needle