അർത്ഥം : आकाराने डोमकावळ्याएवढा, चपळ,रुंद खांद्याचा बलवान ससाणा.
ഉദാഹരണം :
शाही ससाण्याचे डोके व मान काळी व गळा व छाती पांढरी असते.
പര്യായപദങ്ങൾ : मोरघी, लवार, शाही ससाणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में डोमकौए से बड़ा होता है।
कुही का सिर और गरदन काली एवं गला और छाती सफेद होती है।