അർത്ഥം : ज्याच्याऐवजी खेळण्याची संधी मिळते असा खेळातील कल्पित साथीदार अथवा भिडू.
ഉദാഹരണം :
माझी भिडू खेळातून उठून गेल्यावर तिला कल्पित भिडू मानून मी तिच्याऐवजी खेळू लागले.
പര്യായപദങ്ങൾ : काल्पनिक भिडू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ विशिष्ट खेलों में किसी खिलाड़ी का वह कल्पित साथी जिसके बदले उसे फिर से खेलने का अवसर या दाँव मिलता है।
पिट्ठू के कारण हमें दुबारा खेलने का मौका मिला।