അർത്ഥം : सौंदर्याचा अनुभव देणारी कला.
ഉദാഹരണം :
साहित्य, संगीत इत्यादी ललितकलांच्या अंतर्गत येतात.
പര്യായപദങ്ങൾ : ललितकला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सौंदर्य या लालित्य से व्यक्त होने वाली कला जो मुख्यतः मनोविनोद के लिए होती है।
चित्र कला, संगीत आदि ललित कला के अंतर्गत हैं।അർത്ഥം : कोणतेही कलाकौशल्याचे, कलाकुसरीचे, यांत्रिक वगैरे काम ज्यासाठी ज्ञानाव्यतिरिक्त कौशल्य आणि सरावाची गरज असते.
ഉദാഹരണം :
सर्वांकडेच कला नसते.
പര്യായപദങ്ങൾ : कलाकारी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The creation of beautiful or significant things.
Art does not need to be innovative to be good.അർത്ഥം : मारिची ऋपींची बायको.
ഉദാഹരണം :
कला ही कश्यप ऋपींची आई होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मरीचि ऋषि की पत्नी जो कर्दम ऋषि और देवहूति की पुत्री थीं।
कश्यप मुनि कला के गर्भ से उत्पन्न हुए थे।An imaginary being of myth or fable.
mythical beingഅർത്ഥം : ज्ञान, अनुभव, शिक्षण इत्यादींच्या दृष्टीकोणातून जे वैशिष्ट्य वा गुणांच्या आधारावर एखादी व्यक्ती एखादे कार्य वा पदासाठी योग्य मानली जाते.
ഉദാഹരണം :
निवड करताना विद्यार्थांची योग्यता पारखली जाते.
പര്യായപദങ്ങൾ : गुणवत्ता, योग्यता, हुन्नर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ज्ञान, अनुभव, शिक्षा आदि की दृष्टि से वह विशेषता या गुण जिसके आधार पर कोई किसी कार्य या पद के लिए उपयुक्त समझा जाता है।
प्रतियोगी परीक्षाओं के द्वारा विद्यार्थियों की योग्यता परखी जाती है।An attribute that must be met or complied with and that fits a person for something.
Her qualifications for the job are excellent.