അർത്ഥം : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
പര്യായപദങ്ങൾ : कुरबूर, चकमक, झगडा, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।