അർത്ഥം : करणारा.
ഉദാഹരണം :
देव हा जगाचा कर्ता आहे.
അർത്ഥം : कुटुंबात निर्णय घेण्याचा अधिकार असलेली व घरातील सर्व व्यवस्था पाहणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
घराच्या कर्त्याला असे बोलणे तुला शोभत नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : व्याकरणिकदृष्ट्या एखादे काम करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
राम काम करतो. ह्या वाक्यात राम हा कर्ता आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
व्याकरण में वह कारक जो क्रिया को करता है।
कर्त्ता की विभक्ति ने है।The category of nouns serving as the grammatical subject of a verb.
nominative, nominative case, subject caseഅർത്ഥം : काम करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
घरातील कर्ते जबाबदारी नीट सांभाळतात.
പര്യായപദങ്ങൾ : कार्यकर्ता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :