അർത്ഥം : असे कार्य जे करण्यात अडचणींना तोंड द्यावे लागे.
ഉദാഹരണം :
हल्ली मुंबईत नोकरी शोधणे म्हणजे कठीण कामच आहे.
लहान मुलांना शिकवणे म्हणजे कठीण काम आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कठीण काम, दुष्कर कार्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह कार्य जिसे करने में कठिनाई का सामना करना पड़े।
छोटे बच्चों को पढ़ाना कठिन काम है।