അർത്ഥം : लेखनात काही विशेष गोष्ट सुचवण्यासाठी वापरली जाणारी ( ), {}, [ ] या प्रकारची चिन्हांची जोडी.
ഉദാഹരണം :
( ) या कंसाला गोल कंस, {} याला महिरपी कंस आणि [ ] याला चौकटीचा कंस म्हणतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लिखने में एक प्रकार के चिह्नों का जोड़ा जिसके अंदर केवल व्याख्या या सूचना के रूप में कुछ लिखा जाता है।
इन अंकों को कोष्टक चिह्न के अंदर लिखो।അർത്ഥം : मथुरेच्या उग्रसेन राजाचा मुलगा व कृष्णाचा मामा.
ഉദാഹരണം :
कृष्णाने कंसाचा वध केला.
പര്യായപദങ്ങൾ : उग्रसेनज
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An imaginary being of myth or fable.
mythical beingഅർത്ഥം : एक प्रकारचा लहान कंस ज्याचा वापर इतर कंसांपेक्षा अधिक प्रमाणात केला जातो.
ഉദാഹരണം :
(आंबा), आंबा हा शब्द कंसात लिहिलेला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : गोल कंस
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोष्ठक चिह्न का एक प्रकार जो छोटा होता है और जिसका प्रयोग अन्य कोष्टकों से अधिक किया जाता है।
(आम), यहाँ छोटे कोष्टक के बीच में आम लिखा गया है।Either of two punctuation marks (or) used to enclose textual material.
parenthesis