അർത്ഥം : सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती.
ഉദാഹരണം :
नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते
പര്യായപദങ്ങൾ : रांग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसी परम्परा जिसमें एक ही प्रकार की वस्तुएँ, व्यक्ति या जीव एक दूसरे के बाद एक सीध में हों।
राशन की दुकान पर लोगों की पंक्ति लगी हुई थी।അർത്ഥം : लेखणीने लिहिलेली अक्षरांची पंक्ती.
ഉദാഹരണം :
चार ओळीचे पत्र तरी लिही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Text consisting of a row of words written across a page or computer screen.
The letter consisted of three short lines.