പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള ओढा എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

ओढा   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

അർത്ഥം : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.

ഉദാഹരണം : अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले

പര്യായപദങ്ങൾ : कल, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।

पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।
लगन

A strong liking.

My own preference is for good literature.
The Irish have a penchant for blarney.
penchant, predilection, preference, taste
൨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : फोड इत्यादींवर लावायचा औषधी द्रव्यांचा ठेचा.

ഉദാഹരണം : गळवावर वैद्याने झाडपाल्याचा लेप लावला

പര്യായപദങ്ങൾ : लेप


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

घाव पर लगाया जाने वाला औषध का लेप।

वह घाव पर किसी औषध का लेप लगा रहा है।
आलेप, लेप
൩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

അർത്ഥം : जिथून ओढ्याचे पाणी वाहते ते पात्र.

ഉദാഹരണം : गीता ओढ्यातले गोटे गोळा करत मागे रेंगाळली.

൪. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

അർത്ഥം : पाण्याचा नैसर्गिक मोठा प्रवाह.

ഉദാഹരണം : वाटेतला ओढा ओलांडताना जरा जपून जा.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।