അർത്ഥം : पोटात गेलेले पदार्थ तोंडावाटे बाहेर काढण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
डॉक्टराने विष प्यायलेल्या रुग्णाला औषध देऊन उलटी करविली.
പര്യായപദങ്ങൾ : उलटी करविणे, वमन करविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पेट में की वस्तुओं को मुँह से बाहर निकलवाने की क्रिया।
डॉक्टर ने जहर पिये मरीज को दवा देकर उल्टी करवाई।