അർത്ഥം : एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
लहानपणापासून संगीतात त्याची तल्लीनता पाहून आम्ही दंग झालो
പര്യായപദങ്ങൾ : एकाग्रता, तद्रुपता, तन्मयता, तल्लीनता, तादात्म्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
तल्लीन होने की अवस्था या भाव।
दिवाकर तल्लीनता से अपने काम में लगा हुआ था।