അർത്ഥം : निर्मनुष्य होणे.
ഉദാഹരണം :
वादळाने सारे गाव उजाड झाले.
പര്യായപദങ്ങൾ : उजाड होणे, ओसाड होणे, वस्तीरहित होणे, वैराण होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : डळमळीत होऊन नष्ट होणे.
ഉദാഹരണം :
एके काळी मोठ्या दिमाखात उभा राहिलेला हा वाडा आता उध्वस्त झाला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : छिन्नविछिन्न होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
टूट-फूटकर नष्ट होना।
कभी सबसे अच्छी मानी जाने वाली यह हवेली समय के साथ उजड़ गई।