അർത്ഥം : नंतर पैसे देण्याच्या बोलीवर माल विकत घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
इथे उधारी चालणार नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
ഉദാഹരണം :
अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Money or goods or services owed by one person to another.
debt