അർത്ഥം : ऊद,धूप व इतर काही सुगंधी पदार्थ वाटून त्यांचा लेप दिलेली व जी पेटवली असता सुगंधी धूर पसरतो अशी काडी.
ഉദാഹരണം :
घरात उदबत्तीचा सुवास दरवळत होता
പര്യായപദങ്ങൾ : अगरबत्ती, उदकाडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सुगन्ध के निमित्त जलाने की बत्ती।
मोहन पूजा करते समय अगरबत्ती जलाता है।A substance that produces a fragrant odor when burned.
incense