അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : काम करण्याची शक्ती वाढवणारा मनातील भाव.
ഉദാഹരണം : नाट्यस्पर्धेत पहिले बक्षीस मिळाल्याने आमचा उत्साह वाढला.
പര്യായപദങ്ങൾ : उभारी, उरक, जोम, जोर, जोश, हुरूप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
मन में उत्पन्न होनेवाला वह मनोवेग जिससे काम करने की शक्ति बढ़ती है।
A feeling of excitement.
അർത്ഥം : एखादी आवडती गोष्ट करण्याच्या विचाराने मनात उत्पन्न होणारा सुखद आवेग.
ഉദാഹരണം : वधूच्या मनात मीलनाविषयी उत्साह आहे.
പര്യായപദങ്ങൾ : उमेद
मन में उत्पन्न होनेवाला वह सुखदायक मनोवेग जो कोई प्रिय या अभीष्ट काम करने के लिए होता है।
A feeling of joy and pride.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക