അർത്ഥം : जो उत्पादन करतो.
ഉദാഹരണം :
ह्या कायद्यामुळे सात तालुक्यांतील हजारो दूध उत्पादक बेमुदत उपोषणाच्या पावित्र्यात आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : उत्पादन करणारा किंवा उत्पादन करण्याची क्षमता असलेला.
ഉദാഹരണം :
उत्पादक शेतकऱ्याचे हितसंबंध सुरक्षित राहावेत म्हणून खासगी भांडवलाला परवानगी न देण्याचे धोरण सरकारने आखले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Producing or capable of producing (especially abundantly).
Productive farmland.