അർത്ഥം : समाजात ज्याला जास्त मान दिला जातो अथवा उच्च मानले जाणारे कुळ.
ഉദാഹരണം :
उच्च कुळात जन्म घेतल्याने कोणी श्रेष्ठ होत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : उच्च कुळ, उच्च वर्ग, चांगले कुळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह कुल जो समाज में प्रतिष्ठित हो या उच्च माना जाता हो।
उच्च कुल में जन्म लेने से कोई उच्च नहीं हो जाता बल्कि कर्म ऊँचा होना चाहिए।