അർത്ഥം : अंतराळाविषयी संशोधन करणारी किंवा त्या कार्यात मदत करणारी भारत सरकारची एक संस्था.
ഉദാഹരണം :
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कित्येक कृत्रिम उपग्रहांची निर्मिती केली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : भारतीय अंतराळ संशोधन संस्था
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भारत सरकार की एक संस्था जो अंतरिक्ष संबंधी अनुसंधान करती है या उसमें सहयोग करती है।
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र ने कई उपग्रहों का निर्माण किया है।