അർത്ഥം : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.
ഉദാഹരണം :
दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.
പര്യായപദങ്ങൾ : अमरावती, इंद्रलोक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
इन्द्र का लोक या वह स्थान जहाँ इन्द्र निवास करते हैं।
इन्द्रलोक के अधिपति इन्द्र हैं।അർത്ഥം : खूप जास्त सजवलेले किंवा सुंदर ठिकाण.
ഉദാഹരണം :
विवाह मंडप इंद्रपुरीसारखा सजवला होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहुत अधिक सजा हुआ तथा सुन्दर स्थान।
विवाह मंडप को इंद्रपुरी की तरह सजाया गया था।