അർത്ഥം : विज्ञानातील एक शाखा ज्यात खाद्यपदार्थांतील गुणदोष, पोषक तत्त्वे तसेच भोजन तयार करणे आणि त्याचे सेवन करणे इत्यादीविषयींचे विवेचन दिले असते.
ഉദാഹരണം :
मानसीने आहारशास्त्रात पीएचडी केली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आहारविज्ञान, आहारशास्त्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विज्ञान की वह शाखा जिसमें खाद्य पदार्थों के गुण-दोष,पोषक तत्त्व, भोजन तैयार करने और उसके सेवन आदि का विवेचन होता है।
मानसी ने आहार-विज्ञान में पीएचडी किया है।