അർത്ഥം : जे काम, गोष्ट इत्यादी होत नाही ते आता होईल असे वाटणे.
ഉദാഹരണം :
तुमचे बोलणे ऐकू मला थोडी आशा वाटू लागली.
പര്യായപദങ്ങൾ : आशा जागी होणे, आशा वाटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उम्मीद पैदा होना या ऐसा लगना कि जो काम, बात आदि न हो पा रही थी अब हो जाएगी।
आपकी बातों को सुनकर थोड़ी उम्मीद जगी है।