അർത്ഥം : देवास निरांजन ओवाळताना म्हणायचे स्तुतिपर गीत.
ഉദാഹരണം :
गणपतीची आरती म्हणून भटजींनी सर्वांना प्रसाद दिला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी मूर्ती,पूजनीय व्यक्ती ह्यांची धूप,कापूर पेटवून देवाच्या गुणगानासह केलेली आराधना.
ഉദാഹരണം :
आई पूजाघरात आरती करत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual