അർത്ഥം : जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत.
ഉദാഹരണം :
त्यांनी आजन्म लोकसेवेचे व्रत पत्करले आहे
ते आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत
പര്യായപദങ്ങൾ : आजन्म, आजीव, आमरण, जन्मभर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जीवन के आरम्भ से लेकर अंतिम समय तक।
गाँधीजी जीवनपर्यन्त समाज सेवा करते रहे।