അർത്ഥം : कोणताही प्रयत्न न करता.
ഉദാഹരണം :
सहज पैसे मिळावेत ही आजच्या तरुण पिढीची इच्छा असते.
പര്യായപദങ്ങൾ : अनायासे, आपाप, आपोआप, घरबसल्या, विनासायास, सहज, सहजासहजी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बिना आयास या प्रयास के।
अनायास कोई काम नहीं होता।Without effort or apparent effort.
She danced gracefully and effortlessly.