അർത്ഥം : आपत्कालचा किंवा त्याच्याशी संबंधित.
ഉദാഹരണം :
पूर, भूकंप, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींसह बॉम्बस्फोट, आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीतही लोकांना मदत पुरवण्यात आली..
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आपत्काल का या उससे संबंधित।
बाढ़, भूकंप, चक्रवात आदि नैसर्गिक आपत्तियों के साथ-साथ बम विस्फोट, आगज़नी जैसी आपत्कालीन परिस्थितियों में भी लोगों को सरकारी मदद दी जाती है।