അർത്ഥം : एखाद्यास आपला हावभाव, व्यवहार इत्यादीने आनंदित करणे.
ഉദാഹരണം :
रामने आपल्याने आचरणाने सर्वांना खुश केले.
പര്യായപദങ്ങൾ : खूश करणे, प्रसन्न करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को अपने क्रिया-कलापों, व्यवहार आदि के द्वारा आनंदित करना।
राम ने अपने आचरण से सबको प्रसन्न किया।