അർത്ഥം : आचरण किंवा व्यवहार करण्यास योग्य.
ഉദാഹരണം :
या लेखातील मजकूर वाचनीय आणि आचरणीय आहे.
आपल्याला आचरणीय नियमांचे पालन केले पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो आचरण या व्यवहार करने के योग्य हो। आचरण से सम्बन्धित।
हमें आचरणीय नियमों का पालन करना चाहिए।