അർത്ഥം : आकाशवाणीवरील कार्यक्रम जेथून प्रसारित होतात ते ठिकाण.
ഉദാഹരണം :
कृषिविषयक चर्चा ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काका आकाशवाणी केंद्रात गेले आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह स्थान जहाँ से रेडियो पर कार्यक्रम प्रसारित किए जाते हैं।
कृषि परिचर्चा के लिए चाचाजी आकाशवाणी केंद्र गए थे।