അർത്ഥം : एखादे काम इत्यादी करण्यासाठी खूप मेहनत घेणे किंवा प्रयत्न करणे.
ഉദാഹരണം :
अपराध्यास शिक्षा देण्यासाठी मी आकाश-पाताळ एक करेन.
പര്യായപദങ്ങൾ : आकाश-पाताळ एक करणे, जीवाचे रान करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई काम आदि करने के लिए कड़ी मेहनत या प्रयास करना।
मैं अपराधी को सजा दिलवाने के लिए कुछ उठा नहीं रखूँगा।അർത്ഥം : अत्याधिक परिश्रम करणे.
ഉദാഹരണം :
दहावीची परीक्षा पास होण्यासाठी तो खूप मेहनत करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खूप मेहनत करणे, दिवस-रात्र एक करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अत्याधिक मेहनत करना।
वह दसवीं की परीक्षा पास करने के लिए अति परिश्रम कर रहा है।