അർത്ഥം : उंचावरील वस्तू (फुले, फळे इत्यादी) तोडण्यासाठी एका लांब काठीच्या टोकाला कोयती, विळा किंवा तशाच प्रकारचे हत्यार बांधून केलेले साधन.
ഉദാഹരണം :
त्याने आकडी लावून शेवग्याच्या शेंगा काढल्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : हातापायास आचके बसतात असा रोग.
ഉദാഹരണം :
खूप तापामुळे त्याला आकडी आली.