അർത്ഥം : विशिष्ट कामे करणारा शरीराचा भाग.
ഉദാഹരണം :
शरीरातील प्रत्येक अंग महत्त्वाचे असते.
പര്യായപദങ്ങൾ : अंग, आंग, गात्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर का कोई भाग जिससे कोई विशेष कार्य सम्पादित होता है।
शरीर अंगों से मिलकर बना है।A fully differentiated structural and functional unit in an animal that is specialized for some particular function.
organഅർത്ഥം : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
ഉദാഹരണം :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
പര്യായപദങ്ങൾ : अंग, खंड, घटक, भाग, हिस्सा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.അർത്ഥം : बीजगणितातील एखाद्या संख्येचे भाग.
ഉദാഹരണം :
दोन, तीन, चार, सहा हे बाराचे अवयव आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : गुणक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :