അർത്ഥം : आशिया खंडाच्या नैर्ऋत्य टोकावरील, अरबी समुद्राच्या उत्तरेकडचा तसेच इराकच्या दक्षिणेकडे असलेला एक प्रचंड द्वीपकल्प.
ഉദാഹരണം :
अरबस्तान हा मुख्यत्वे प्रचंड पठारे आणि वाळवंटे असलेला भाग असून खजूर हे इथले महत्त्वाचे उत्पादन आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पश्चिमी एशिया का एक रेगिस्तानी प्रायद्वीप जिसके अन्तर्गत इराक, कुवैत आदि कई देश हैं।
अरब खनिज तेलों के लिए विश्व प्रसिद्ध है।A peninsula between the Red Sea and the Persian Gulf. Strategically important for its oil resources.
arabia, arabian peninsula