അർത്ഥം : ज्याला निषेध केला आहे असा.
ഉദാഹരണം :
निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.
പര്യായപദങ്ങൾ : निषिद्ध, निषेधित, प्रतिषिद्ध, वर्ज्य
അർത്ഥം : स्वीकार करण्यास योग्य नाही असा.
ഉദാഹരണം :
सरपंचाचा निर्णय अस्वीकार्य, बेकायदेशीर,गुंतागुंतीचा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अस्वीकार्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो लेने या स्वीकार करने के योग्य न हो।
आप बार-बार अस्वीकार्य सुझाव ही क्यों देते हैं।