അർത്ഥം : कोरांटीसारखे, एक बहुवर्षायू झुडूप.
ഉദാഹരണം :
अबोलीला नाजूक, फिकट पिवळट किंवा नारिंगी रंगाची फुले येतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लाल फूलों वाला एक छोटा पौधा।
लाल कटसैरया में कोमल फूल आते हैं।അർത്ഥം : अबोलीच्या झाडाचे फूल.
ഉദാഹരണം :
ताईने केसांत अबोलीची वेणी माळली होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अबोलीच्या फुलासारखा रंग असलेला.
ഉദാഹരണം :
तुझी अबोली साडी मला नेसायला देतेस का?
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लाल कटसरैया के फूल के रंग का।
आपकी लाल कटसरैयाई साड़ी मुझे पहनने दीजिए।