അർത്ഥം : मातापितांद्वारे त्यागलेला व दुसर्याने आपल्या मुलासारखा सांभाळलेला मुलगा किंवा पुत्र.
ഉദാഹരണം :
अपविद्ध पुत्राचे जीवन सुखमय होते.
പര്യായപദങ്ങൾ : अपविद्ध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह बालक जो माता-पिता द्वारा त्यागा हुआ हो और जिसे अन्य द्वारा पुत्रवत् पाला जाय।
अपविद्ध का जीवन सुखमय था।