അർത്ഥം : शारीरिक, मानसिक वा बौद्धिकदृष्ट्या प्रौढावस्थेला न पोहोचलेला.
ഉദാഹരണം :
या वयातील मुले अपरिपक्व असतात.
അർത്ഥം : पूर्णतः विकास न पावलेला.
ഉദാഹരണം :
अपरिपक्व व्यक्ती ही परिपक्व व्यक्तीवर अवलंबून राहते.
പര്യായപദങ്ങൾ : अप्रगल्भ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो पूरी तरह से विकसित न हो।
अपरिपक्व व्यक्ति, परिपक्व व्यक्ति पर निर्भर रहता है।