അർത്ഥം : हलगर्जीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक गैरवाजवी कृत्य करणे.
ഉദാഹരണം :
मी माझ्या निर्दोष पत्नीला त्यागण्याची चूक केली.
പര്യായപദങ്ങൾ : कसूर करणे, गुन्हा करणे, घोडचूक केली, चूक करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गलत काम करना या लापरवाही से काम करना।
मैंने अपनी निर्दोष पत्नी को त्यागने की भूल की।