അർത്ഥം : वेळेच्या आधी होणारा मृत्यू.
ഉദാഹരണം :
अपघातात त्याच्यावर अकाल मृत्यू ओढावला.
പര്യായപദങ്ങൾ : अकाल मरण, अकाल मृत्यू, अवेळी मरण, अवेळी मृत्यू, आकस्मिक मृत्यू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उचित समय से पहले होनेवाली मृत्यु या अनहोनी मौत।
कार दुर्घटना में उसकी अकाल मृत्यु हो गयी।A death resulting from an accident or a disaster.
A decrease in the number of automobile fatalities.