അർത്ഥം : होत असलेल्या अन्यायाविरोधात काही न बोलणे.
ഉദാഹരണം :
इंग्रजांच्या राजवटीत भारतीयांना खूप अन्याय सहन केला.
അർത്ഥം : एखाद्याचा अत्याचार सहन करणे.
ഉദാഹരണം :
इंग्रजांच्या राजवटीत भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात त्यांचा अन्याय सहन केला.
പര്യായപദങ്ങൾ : अत्याचार सहन करणे, जुलुम सहन करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के द्वारा किया जा रहा अत्याचार बरदाश्त करना।
अंग्रेजी शासन के समय भारतीयों ने हर क्षेत्र में बहुत ही अत्याचार सहे।