അർത്ഥം : उत्साह किंवा स्फूर्ती नसलेला.
ഉദാഹരണം :
अनुत्साही खेळाडूंना खेळातून बाहेर काढले गेले.
പര്യായപദങ്ങൾ : निरुत्साही, स्फूर्तिहीन, हताश
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसमें उत्साह या स्फूर्ति न हो।
निरुत्साहित खिलाड़ियों को दल से बाहर कर दिया गया।Feeling or showing little interest or enthusiasm.
A halfhearted effort.