൨. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ काम
/ शारीरिक कार्य
അർത്ഥം : आपली व्यक्ती किंवा आपल्यापेक्षा दुर्बल व्यक्तीला दुःखी, पीडित पाहून त्याचे कष्ट, दुःख इत्यादी दूर करण्याचा व्यवहार.
ഉദാഹരണം :
देवाची दया आपल्यावर व्हावी हीच आपली सतत प्रार्थना असते.
പര്യായപദങ്ങൾ :
करुणा, कृपा, दया, मेहरबानी