അർത്ഥം : मनात द्वेष वा मत्सर न ठेवता.
ഉദാഹരണം :
आपल्याला कुठलेही काम अनीर्ष्येने केले पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : आकस न ठेवता, ईर्षा न ठेवता, मत्सर न ठेवता, हेवा न ठेवता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ईर्ष्या न रखते हुए या ईर्ष्याहीनता के साथ।
हमें कोई भी कार्य ईर्ष्याहीनतः करना चाहिए।