അർത്ഥം : जिचे पालनपोषण करणारे कोणी नाही अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
देव हा अनाथांचा नाथ आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Someone or something who lacks support or care or supervision.
orphanഅർത്ഥം : ज्याला मालक किंवा स्वामी नाही असा.
ഉദാഹരണം :
अनाथ रमेश आपल्या मालकाच्या शोधात निघाला.
പര്യായപദങ്ങൾ : नाथहीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Having no lord or master.
Harsh punishments for sturdy vagabonds and masterless men.