അർത്ഥം : न थांबता.
ഉദാഹരണം :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अखंड, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग, सारखा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।