അർത്ഥം : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
ഉദാഹരണം :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
പര്യായപദങ്ങൾ : उतावळा होणे, उतावीळ होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।അർത്ഥം : एखाद्या गोष्टीसाठी व्याकुळ होणे.
ഉദാഹരണം :
तुला भेटण्यासाठी ओम आसुसला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आतुरणे, आसावणे, आसुसणे, उत्सुक होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :